Ajit Pawar : कोण Sanjay Raut , मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं, मग कुणाच्या अंगाला का लागावं?- अजित पवार
Continues below advertisement
अजित पवार आणि संजय राऊतांमधले मतभेद कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली.. त्यात त्यांना संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.. त्यावर उत्तर देताना, कोण संजय राऊत असं अजितदादा म्हणाले. प्रत्येक प्रवक्त्यानं आपापल्या पक्षावर बोलावं, हे म्हणताना मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं, मग कुणाच्या अंगाला का लागावं, असं अजित पवार म्हणाले
Continues below advertisement
Tags :
Press Conference Ajit Pawar Pune Sanjay Raut Sanjay Raut Questions Differences Spokespersons Talk On The Party