Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटाच्या पोस्टर्सवरुन शरद पवारांचा फोटो गायब? ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार यांचा फोटो न वापरण्याच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना. शरद पवार यांनी फोटो वापरल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर, अजित पवार गटाचा खबरदारीचा उपाय. बीडमध्ये होणाऱ्या सभेच्या टिझरमध्येही पवारांचा फोटो नाही.