Ajit Pawar Group MLA : अजितदादा, तटकरेंसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला Y B चव्हाण सेंटरमध्ये
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 04:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांसह त्यांच्या गटाच्या सर्व आमदारांनी आजही शरद पवारांची भेट घेतली.. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन कालसारखी आजही अजित पवार गटाच्या आमदारांनी भेट घेतली.. शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, तसंच राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावा, अशी विनंतीही शरद पवारांना करण्यात आलीय. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार भेटीला येणार असल्याची माहिती शरद पवार यांना नव्हती, त्यांना जेव्हा आमदार भेटीला आल्याचं समजलं तेव्हा ते सिल्व्हर ओकवरून वाय. बी. सेंटरला आल्याचं कळतंय.