Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर तीन तास चर्चा, अजित पवार दीड तास उपस्थित
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 10:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर तीन तास चर्चा, अजित पवार दीड तास उपस्थित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर बैठक, मंत्रिमंंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती.