Ajit Pawar Meet Devendra Fadnavis : अजित पवार- फडणवीस यांच्यात 50 मिनिटे झाली चर्चा
राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे... अवकाळीमुळे शेतीचं अमाप नुकसान झालंय... या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली... त्यांच्यात ५० मिनिटे चर्चा झाली... यावेळी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय...
Tags :
Sahyadri Visit State Unseasonal Rain Opposition Leader Agriculture Hail Package Damage Ajit Pawar Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Unseasonal