Sada Sarvankar get Notice : हजेरी लावून निघून गेल्यानं न्यायाधीश संतापले, सरवणकरांना कोर्टाची नोटीस
Sada Sarvankar get Notice : हजेरी लावून निघून गेल्यानं न्यायाधीश संतापले, सरवणकरांना कोर्टाची नोटीस
शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना कोर्टानं नोटीस बजावली आहे. कोर्टात हजेरी लावून निघून गेले म्हणून सरवरणकरांवर कोर्टानं कारवाई केली आहे. २००५ साली नारायण राणेंची सभा उधळून लावल्याची केस कोर्टात सुरू आहे.. यामध्ये सरवणकर, अनिल परब, बाळा नांदगावकर या नेत्यांसह एकूण ४७ आरोपी आहेत. यातील ३२ आरोपी सुनावणीदरम्यान हजर होते. त्यापैकी सरवणकरही होते. मात्र हजेरी लावून ते निघून गेले. यावर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली.