Ajit Pawar: Mask नं वापरण्यावरुन अजित पवारांचा Devendra Fadnavis यांना टोला ABP Majha
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली. कोरोनाच्या संकटात विधीमंडळातील आपले सहकारी मास्क वापरण्याची खबरदारी घेत नाहीयत, याबाबत त्यांनी आपुलकीनं नाराजी व्यक्त केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं तर अगदी नाव घेऊन ते मास्क घालत नसल्याची अजितदादांनी तक्रार केली.
Tags :
Corona Devendra Fadnavis Ajit Pawar Mask State Deputy Chief Minister Legislature Convention Violent Tolebaji Naraji