Agriculture Department : खतासाठी जात विचारली जात असल्याच्या प्रकारावर कृषी खात्याचं स्पष्टीकरण
abp majha web team
Updated at:
11 Mar 2023 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखतासाठी जात विचारली जात असल्याच्या प्रकारावर कृषी खात्याचं स्पष्टीकरण.. ई-पॉसमध्ये शेतकऱ्याची जात नाही, तर वर्गवारी विचारली जाते.. सर्वांना लाभ मिळावा, यासाठी वर्गवारीचा हेतु.. कृषी विभागाचा खुलासा..