Varsha Gaikwad: विद्यार्थ्यांना पेपर वाटल्यानंतर काहींच्या फोनमध्ये पेपर सापडला- वर्षा गयकवाड

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचीही बातमी सकाळी समोर आली होती. मात्र बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला नाही, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिलेय.  विद्यार्थ्यांना पेपर वाटल्यानंतर काहींच्या फोनमध्ये पेपर सापडला  असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. बारावी केमिस्ट्रीचा पेपर फोडल्याच्या आरोपाखाली मुंबईत खासगी क्लासचा  शिक्षक अटकेत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola