VISA संपत आलाय, पैशांची चणचण होतेय,अफगाण विद्यार्थ्यांनी Aaditya Thackeray यांच्यासमोर मांडली व्यथा

Continues below advertisement

अफगाण विद्यार्थाचे नातेवाईक संपर्काबाहेर असल्याने विद्यार्थी हवालदिल झालेले आहेत. मदतीची अपेक्षा करत अफगाण विद्यार्थ्यांनी Aditya Thackeray यांची भेटी घेतली. ,अफगाण विद्यार्थी आणि आदित्य ठाकरेंमध्ये विशेष चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram