Fadnavis v/s Aditya Thackeray : राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरुन आदित्य विरुद्ध फडणवीस सामना
राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा असून 2020 साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता असं त्यांनी स्पष्ट केलं.
Tags :
Aditya Thackeray State Shiv Sena Leader Semiconductor Foxconn Project Vedanta Foxconn Mobile Related