Ambadas Danve on Uddhav Thackeray : लवकरच उद्धव ठाकरे महाराष्ट्रचा दौरा करतील

शिवसेना कधीही कोणत्याही लढ्याला तयार असते. उद्धव ठाकरे यांनी 48 लोकसभा मतदार संघाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सर्व तालुका प्रमुख, माजी आजी खासदार आमदार , जिल्हाप्रमुख, जिल्हासंपर्क प्रमुख यांची बैठक घेतल्या जातायत- अंबादास दानवे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola