Nitin Deshmukh : शिंदेंच्या बंडावेळी पळून आल्याचा दावा करणाऱ्या नितीन देशमुख यांना ACB ची नोटीस
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे आणखी एक आमदार आता एसीबीच्या रडारवर आलेयत... शिंदेंच्या बंडावेळी पळून आल्याचा दावा करणारे नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवलीय... १७ जानेवारीला हजर राहण्याचे नितीन देशमुख यांना आदेश देण्यात आलेयत... नितीन देशमुख हे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत... एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी सूरतमधून पळून आल्याचा दावा केल्यानंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत आले होते