ABP Network चं OTT Platform वर पदार्पण, 'कारखानीसांची वारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Continues below advertisement

बातम्यांच्या विश्वात दबदबा निर्माण केल्यानंतर एबीपी नेटवर्कचं आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण होतंय...एबीपी स्टुडिओजची सहनिर्मिती असलेला 'कारखानीसांची वारी' हा चित्रपट १० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मुंबईत या चित्रपटाचं स्क्रीनिॅग पार पडलं. मंगेश जोशी दिग्दर्शित या चित्रपटात मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटातून एकत्र कुटुंबाचं भावविश्व उलडण्यात आलं आहे. इफ्फी , टोकियो फिल्म फेस्टिव्हल यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीयफिल्म फेस्टिव्हल या चित्रपटानं गाजवले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram