ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 August 2024
अत्याचारग्रस्त महिला दाखल करु शकतात घरातूनच ई-एफआयआर,मोदींचं जळगावमध्ये प्रतिपादन, पण बदलापूर घटनेत पालकांच्या तक्रारीनंतरही एफआयआर नाही..
बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्यच नाही, पीडितांना रात्रभर ठाण्यात ठेवलं, मेडिकलसाठीही रात्री १२ नंतर नेलं...पालकांनी साधला एबीपी माझाशी संवाद...
बदलापूर प्रकरणात शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा, पीडितेच्या पालकांची शाळा आणि पोलीस स्टेशनलाच दोन दिवस धावाधाव, प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न...
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी,मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे मानले आभार...
बदलापूर प्रकरणात शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा, पीडितेच्या पालकांची शाळा आणि पोलीस स्टेशनलाच दोन दिवस धावाधाव, प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न...