ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 25 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील एफ.सी.रोडवरील एल-थ्री आणि अन्य पब्जच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, अवैध पब आणि बारला माफी नाहीच, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा
पुणे पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन मुलाला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश, अल्पवयीन मुलाला उद्या सोडण्याची शक्यता
जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप
जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र, लक्ष्मण हाकेंचा आरोप, तर मराठ्यांवर डाव टाकू नका, जरांगेंचा पलटवार
अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान.
राज्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, राज्यातल्या ४२ खासदारांनी घेतली शपथ, इंग्रजीत शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना उत्तर...
ओवेसींकडून खासदारकीची शपथ घेताना 'जय फिलिस्तीन'ची घोषणा....तर ओवेसींविरोधात सोलापुरात शिवसेना शिंदे गटाकडून जोडे मारो आंदोलन