ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 19 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 19 August 2024
विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची चर्चा, लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात, नवाब मलिक दिसणार प्रथमच अजित पवार गटाच्या व्यासपीठावर...भाजपला चालणार का याची उत्कंठा..
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आज रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर, सुप्रियांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आज रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर, सुप्रियांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी
एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस अर्जुन, आमदार सदाभाऊ खोतांनी केलंं वर्णन...