ABP Majha Headlines : 8 AM : 4 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवरायांचा पुतळा दुर्घटनेतला आरोपी शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घरातून मुसक्या, आपटेला घेऊन सिंधुदुर्ग पोलीस मालवणला रवाना
एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, साडेसहा हजार रुपयांची पगारवाढ... सकाळपासून एसटी धावणार सुसाट
मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी, राज्य मागासवर्ग आयोग आज बाजू मांडण्याची शक्यता
सांगलीच्या कडेगावात आज काँग्रेसची भव्य सभा, डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, राहुल गांधी, शरद पवार हजर राहणार, उद्धव ठाकरे अनुपस्थित
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर...कशेडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरु होणार.. तर मुंबई गोवा हायवेवरुन आजपासून ८ सप्टेंबरर्यंत अवजड वाहनांना बंदी
ठाण्यातील माजीवडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी, घोडबंदर रोडवरून ठाणे गाठायला लागतायत तब्बल 3 तास, प्रवाशांचा खोळंबा
पालघरमधील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचा अजब कारभार समोर.. टेंडर मिळालं नाही म्हणून ठेकेदाराने दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा जेसीबीने खोदला..
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी, अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता