ABP Majha Headlines : 6 PM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 06:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 6 PM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, थोड्याच वेळात ठाकरेंची रत्नागिरीत सभा, विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरे कोकणात
पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख बारामतीत बसलाय, संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांवर नाव न घेता टीका.
सुनेत्रा पवारांचा पराभव करण्यासाठी बारामतीत शिंदेंची यंत्रणा काम करते.. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेेंवर आरोप
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही, हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढा, शरद पवारांचा घणाघात