Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP Majha
Continues below advertisement
यानंतर बारामतीतून.. बारामतीत तिसऱ्या टप्प्याच मतदान झालं... यानंतर आज इथल्या स्टँगरुममधील सीसीटीव्ही ४५ मिनीटं बंद झाल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान सीसीटीव्ही बंद होतं त्या ४५ मिनीटतं काय झालं याचा शोध घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांकडून करण्यात आलीय. दरम्यान यासंदर्भातद सुप्रिया सुळेंनी ट्विट केलंय..सीसीटीव्ही बंद पडण ही बाब संशयास्पद असून यासंदर्भात निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असताना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय.. तर सीसीटीव्ही सुरू असून केवळ स्क्रीन बंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय.
Continues below advertisement