ABP Majha Headlines : 7 AM : 16 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  7 AM :  16 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडे दीड हजार कोटींपेक्षा अधिक मालमत्ता, १०० कोटींची ज्वेलरी, १७ कोटींच्या गाड्या आणि १३० कोटींचा बँक बॅलन्स .राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा आज निकाल, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लक्ष. मनोज जरांगेंना पटेल अथवा नाही पटणार, मात्र मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram