ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 PM : 12 May 2024 : Maharashtra News
abp majha web team
Updated at:
12 May 2024 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांची माझ्याबद्दलची नाराजी दूर, एकनाथ खडसेंचं वक्तव्य, यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचंही केलं स्पष्ट
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा
दिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
संजय राऊतांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका