ABP Majha Headlines : 11 AM : 11 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 11 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
१५ जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी
लोकसभेसाठी सर्वाधिक मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली, चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला
मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूर भाषणात भागवताच्या कानपिचक्या
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूर भाषणात भागवताच्या कानपिचक्या
अहंकारी सेवक असेल तर त्याला सत्तेवरुन खाली खेचा, संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन, सरकार भागवतांनीच पाडावं, राऊतांचं वक्तव्य