ABP Majha Headlines : 07 AM : 27 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 07 AM : 27 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा
आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला पूर्णवेळ उपस्थित राहा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना.. ड्रग्ज प्रकरणं, होर्डिंग दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे आदेश
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधन, सरकारच्या पुढील पाच वर्षांचा रोडमॅप मांडणार
नेहमी एकमेकांवर वार पलटवार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा हातात हात...दोघांनी मिळून ओम बिर्लांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं...राहुल गांधी विरोधी पक्षनेते...
एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती...
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, दिल्लीतील एम्समध्ये दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती