Aaditya Thackeray : भाजप ईशान्य मुंबईचा उमेदवार बदलण्याची शक्यता : आदित्य ठाकरे
Continues below advertisement
Aaditya Thackeray : भाजप ईशान्य मुंबईचा उमेदवार बदलण्याची शक्यता : आदित्य ठाकरे
भाजपा ईशान्य मुंबईचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे असं भाकीत आदित्य ठाकरेंनी केलंय. तर एकनाथ शिंदेंनी तीन उमेदवार बदलले आता आणखी दोन उमेदवार बदलले जातील असं ते म्हणाले.
Continues below advertisement