Beed : केजडी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे, शेकडो माशांची दृश्य कॅमेऱ्यात कैद
abp majha web team
Updated at:
16 Jul 2022 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed : बीडच्या केज तालुक्यात जोरदार पावसानंतर केजडी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे पाहायला मिळाले. नदी पात्रातील मासे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी करण्यात आले. नदीपात्रात आलेल्या शेकडो माशांची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.