Aurangabad Sabha Ground: एक मैदान आणि दोन सभांचा इतिहास Special Report ABP Majha
काल औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेला बाळासाहेबांच्या सभेसारखी गर्दी झाल्याचा दावा मनसैनिकांनी केला... १९८८ साली बाळासाहेब ठाकरेंची जी सभा झाली होती.. ती सभा पाहिलेलं एक दाम्पत्य आम्हाला भेटलं... आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं.. १९८८ सालच्या बाळेसाहेबांच्या आणि कालच्या राज ठाकरे यांच्या सभेची गर्दी त्यांना कशी वाटते...