Kalicharan Maharaj : हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र या,पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
abp majha web team
Updated at:
02 May 2022 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असं विधान कालीचरण महाराज यांनी अलिगडमधील संत समागमामध्ये बोलताना केलंय.