Govar Thane Update : ठाणे पालिकत 6 हॉटस्पॉट्समध्ये 54 जणांना गोवरचा संसर्ग
ठाण्यातील गोवर सर्वेक्षण पथकासमोर अडचणींचा डोंगर. गोवरचे हॉटस्पॉट असलेल्या मुंब्रा, कौसा, शीळ भागात पथकावर हल्ले. नागरिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सर्वेक्षण आणि रोगाचं नियंत्रण करावं कसं असा पथकासमोर प्रश्न
Tags :
Survey Squad Mumbra Disease Control In Thane Measles Survey Hill Of Troubles Measles Hotspot Kausa Sheel