Jejuri Malhargadh: चंपाषष्ठी यात्रची सांगता, मल्हारगडावर भाविकांची गर्दी
Continues below advertisement
चंपाषष्ठी यात्रेच्या सांगतीला खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि रोडग्याचा नैवद्य. जेजुरीच्या प्रत्येक घरातील लोकं हा नेवैद्य घेऊन जातात. अन्न दानासाठी ३ हजार किलो वांगी शिजवणार. देवस्थानच्या वतीने तयारी सुरु.
Continues below advertisement
Tags :
Jejuri Food Donation Eggplant Devasthan Champashashti Khanderai 3 Thousand Kg Eggplant Bharit Rodgya Naivadya