Nashik Ganeshotsav : नाशिकच्या कारंजा मित्र मंडळाचं 103 वं वर्ष, बाप्पासाठी मिरवणुकीचा देखावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2021 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या रविवार कारंजा मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे 102 वर्ष पूर्ण झाले असून 103 व्या वर्षात पदार्पण केलाय, पौराणिक देख्याव्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गणेशोत्सव मंडळाचा मागील वर्षी प्रमाणें याही वर्षी देखावा नाही, मंडळात बाप्पा विराजमान न होता मंदिरातच बाप्पाची उत्सवी मूर्ती विराजमान झालीय, नाशिकचा हा मानाचा गणपती असून विद्यूत रोषणाई आणि आकर्षक फुलांच्या सजावटीन मंदिराचा गाभारा सजविण्यात आलाय, मंदिराच्या बाहेरूनच भाविकांना दर्शन दिले जात असून केवळ नित्य पूजाकेल्या जाणार आहेत, हत्ती, घोडेसह बाप्पाची शाही मिरवणूक निघाली असा देखावा सादर करण्यात आलाय.