जळगावात जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचं भव्य पोर्ट्रेट, आठ हजार फुटांची भव्य प्रतिकृती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्तानं, कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांनी पाईपपासून त्यांची पोट्रेट कलाकृती साकारली आहे.. अनुभूती निवासी स्कूलच्या फूटबॉल ग्राऊंडवर 105 फूट लांब व 75 फूट रुंद असे सुमारे ८ हजार चौरस फुटची विस्तृत मोझाईक आर्टमध्ये ही कलाकृती साकारली आहे. 15 सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन हे पोट्रेट साकारलं आहे.