Priyanka Gandhi Latur : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची डॉ. शिवाजी काळगे यांच्यासाठी लातूरमध्ये सभा

लातूरमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीं आज लातूर दौऱ्यावर येणार आहेत.. लातूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची आज लातूरच्या उदगीरमध्ये सभा होणार आहे.. दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे.. या सभेला 
अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह माविआचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola