Latur HSC Exam : लातूर भरारी पथकाची 3 विद्यार्थी 2 शिक्षकांवर कारवाई, व्यंकटेश विद्यालयातील प्रकार
सोमवारी इंग्रजी पेपरच्या दरम्यान कॉपी करताना तिघांना अटक. देवणी तालुक्यातील वलांडी येथील व्यकंटेश विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील घटना. तिघांनाही केलं रेस्टीकेट. तसंच दोन शिक्षकांकडे मोबाईल आढळल्याने त्यांनाही बजावली नोटीस.