Raju Shetti On FRP : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2 दिवस ऊसतोड बंद आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
abp majha web team
Updated at:
17 Nov 2022 04:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो. स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन