Swabhimani Shetkari Sanghatna Kolhapur : ठिय्या आंदोलनानंतर एफआरपी 100 रुपये अधिक देण्याची घोषणा
Swabhimani Shetkari Sanghatna Kolhapur : ठिय्या आंदोलनानंतर एफआरपी 100 रुपये अधिक देण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दालमिया साखर कारखान्याला दणका दिला आहे. ठिय्या आंदोलनानंतर एफआरपी १०० रुपये अधिक देण्याची लेखी हमी कारखान्याकडून देण्यात आली. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ३३०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. दालमिया शुगरची एफआरपी ३२०० रुपयांवर पोहोचते. त्यामध्ये आता १०० रुपये अधिकची उचल मिळणार आहे.