Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा
Continues below advertisement
राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज, शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन.
Continues below advertisement