Sambhajiraje Chhatrapati : निवडणूक लढणार होतो पण...संभाजीराजे छत्रपती नेमकं काय म्हणाले?
Continues below advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता त्यांचे सुपुत्र माजी खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सुद्धा लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आज (6 मार्च) त्यांनी कोल्हापूरमध्ये (Kollhapur News) पत्रकार परिषद घेत याविषयीची घोषणा करताना मोठ्या महाराजांसाठी 1000 टक्के बळ लावणार असल्याची घोषणा केली. त्यांचं संघटन असलेली स्वराज्य संघटना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले.
Continues below advertisement