Kolhapur : खासगी दुकानदार वि.पालिका; अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड काढण्यावरुन वाद

Continues below advertisement

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या (Ambabai Mandir) भिंतीला खेटून असलेली चप्पल स्टँड आज कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटवण्यात आल्यानंतर आज मोठा राडा झाला. पालिकेकडून (Kolhapur Municipal Corporation) कारवाई करण्यात आल्यानंतर खासगी दुकानदार आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने भिंतीला लागून असलेली दुकाने हटवली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram