Jalna Manoj Jarange : अब्दुल सत्तार मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत ABP Majha
Jalna Manoj Jarange : अब्दुल सत्तार मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत ABP Majha
मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतलीय... मनोज जरांगेंनी २९ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिलाय.. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.. अंतरवाली सराटीत सत्तार यांनी जरांगेंशी चर्चा केलीय..