Jalna Water Resources Division : भरती स्थगित करा!, भाजप आमदार नारायण कुचे यांचं फडणवीसांना पत्र
'जलसंपदा विभागातील १४ संवर्गातील ४,४९७ पदांची भरती स्थगित करा, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत नोकरभरतीला स्थगिती द्या, जालन्यातील भाजप आमदार नारायण कुचे यांचं फडणवीसांना पत्र..
Tags :
Maratha Reservation Narayan Kuche Postpone Water Resources Department Maratha Reservation Post Recruitment Topic Postpone Recruitment Jalanya BJP MLA