Bharat Bandh Update | शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार का? अमित शाह-शेतकऱ्यांमध्ये तातडीची बैठक
नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेलं शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस व्यापक स्वरुप घेत आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. योगेंद्र यादव यांनी देशातील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. अण्णा हजारे यांचं आंदोलन आणि शेतकरी आंदोलन या दोन्ही आंदोलनात चेहरा नाही. दोन्ही आंदोलनं बिनचेहऱ्यांची आहेत. काही काळानंतर हे दोन्ही आंदोलन जनतेचेच आंदोलन बनलंय. बिनचेहऱ्याचे आंदोलन हे जास्त लोकतांत्रिक असतं, असं त्यांनी म्हटलं.
Tags :
Essential Commodities Act Central Govt. MOdi Govt. Farmer Bill India Farmer Narendra Modi Agriculture Bill Bharat Band Farmers Protest Reason Bharat Bandh News Bharat Bandh 2020 BJP Protest On Agriculture Bill India Bandh Bharat Bandh Farmer Agitation Farmers Protest