Pratap Sarnaik | सरनाईक कुटुंबियांवरची ईडा पीडा टळो,आमदार प्रताप सरनाईकांचं सिद्धीविनायकाला गाऱ्हाणं

Continues below advertisement

ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक कुटुंबीयांसह मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. प्रताप सरनाईक यांना 10 डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहायचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram