IMA on Ramdev Baba : रामदेव बाबांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी का करतंय आयएमए?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2021 10:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा निषेध केला आहे. राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं आएमए द्वारकाच्या वतीनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.