Vijay Mallya लंडनमध्येही झाला बेघर, कर्ज थकवल्यानं राहतं घर सोडण्याचे आदेश, UBC Bank कडे घर गहाण
abp majha web team
Updated at:
19 Jan 2022 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताला कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये आसरा घेतलेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्येही बेघर व्हायची वेळ आली आहे. लंडनमध्ये मल्या राहत असलेलं आलिशान घर सोडण्याचे आदेश लंडन हायकोर्टानं दिले आहेत. स्विस बँक यूबीएसकडे मल्यानं हा बंगला गहाण ठेवला होता. मल्यावर यूबीएस बँकेचं २.०४ कोटी पाउंड्सचं कर्ज आहे. मात्र कर्ज थकवल्यानं मल्या अडचणीत आला होता.