ISRO Shriharikota : इस्रोकडून लघु उपग्रह प्रक्षेपक  SSLV D2  चं दुसरं प्रायोगिक उड्डाण

इस्रोकडून लघु उपग्रह प्रक्षेपक  SSLV D2  चं दुसरं प्रायोगिक उड्डाण. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळकेंद्रातून झालं उड्डाणं.  अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईटसह देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'आझादीसॅट २' उपग्रहांना अवकाशात सोडण्यात आलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola