Sakshi Malik:कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा,भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह
Continues below advertisement
Sakshi Malik:कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा,भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह
कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा .. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह .. संजय सिंह हे बृजभूषण सिंह यांच्या गोटातले पदाधिकारी .. बृजभूषण सिंहाच्या गोटातील पदाधिकारी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी आल्याने कुस्तीपटूंचा निर्णय.. निवृत्तीच्या घोषणेनंतर साक्षी मलिक कुस्तीचे शूज टेबलवर सोडून गेली
Continues below advertisement