Sanjay Raut on Phone Tapping: गोव्यातील नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचे राऊतांचे आरोप ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Mar 2022 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाये..सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत यांचं फोन टॅपिंग होत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.