Bullet Train : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'बुलेट ट्रेन' प्रकल्पाचं स्वप्न रखडणार

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प रखडणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी इथले स्थानक आणि भुयारी मार्गाच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने घेतलाय.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram