Sanjay Raut Full PC : आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Full PC : आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा - संजय राऊत मुलुंडच्या विक्रांतबचावच्या नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा केला सरकार आल्यावर गुन्हा मागे घेण्यात आला राहुल कुल 500 कोटींचा घोटाळा केला आहे त्यांना नोटीसा पाठवताना तुमची शाई संपते का अजित पवारांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला प्रधानमंत्री सांगतायत हसन मुश्रीफांचा एक पाय तुरुंगात आहे कोण सांगतय काही लोकं घाबरतात आम्ही घाबरलो नाही आमचं पण सरकार येईल तेव्हा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून खोट्या प्रकरणात आडकवतायत